Saas द्वारे AI अनलॉक करत आहे
डेटा शिवाय AI काहीच नाही :)
कोणीतरी म्हटलेले ते हे काम करतील. याकरिता आम्हाला 11 वर्षे लागली.
आमच्या युजर्सना पुढील पिढीचे शिक्षण देण्यासाठी आम्ही दररोज उत्साही आणि अंतःप्रेरणात्मक तंत्रज्ञानावर काम करतो. आपण या प्रभावी साधनांचा अनुभव घ्या आणि आम्ही जे करत आहोत ते आम्ही कशा प्रकारे करतो ते पहा.

स्वयंचलित चाचणी निर्मितीचे उद्दिष्ट संस्था आणि विद्यार्थ्यांद्वारे उच्च गुणवत्तेच्या, वैयक्तिक चाचणीची निर्मिती स्वयंचलित करणे हे आहे जेणेकरुन शिक्षकांचा मौल्यवान वेळ वाचवता येईल आणि वैयक्तिक पूर्वग्रह टाळता येईल. खर्च आणि डेमोग्राफिक्स मुळे बहुतेक विद्यार्थ्यांना सर्वोत्तम संसाधनांमध्ये प्रवेश मिळत नाही.तसेच, शिक्षकाची वेळ ही महत्त्वाची असते.ऑटो टेस्ट जनरेशनच्या मदतीने आम्ही शिक्षकांना पेपर तयार करण्यापेक्षा शिकवण्यात अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहोत. उच्च-गुणवत्तेचा चाचणी पेपर विकसित करणे ही मॅन्युअली केल्यावर एक आव्हानात्मक प्रक्रिया असते.उच्च गुणवत्तेच्या चाचण्या तयार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांसाठी संदर्भित ज्ञान आलेखांवर पसरलेल्या….
एक्सप्लोर
गणिताची शाब्दीक उदाहरणे सोडवणे हे काय सोप्या कसरतीचे काम नाही. यासाठी गुंतागुतीच्या गणिती संकल्पना सोडविण्याची क्षमता लागते आणि गणितीय संकल्पनेचा संगणकिय आलेख बनविण्यासाठी नैसर्गिक भाषेचा अर्थ लावाला लागतो. Embibe च्या सामग्री बुद्धिमत्ता संग्रहामध्ये 2000 पेक्षा अधिक उदाहरणे सोडवलेली आहेत. ही एक NP-कठीण समस्या आहे जिथे मूल्यमापन-योग्य गणित शब्द समस्या ब्रूट फोर्स पध्दतीने सोडवण्याची विशिष्ट जटिलता 220 पेक्षा अधीक जास्त पटीत आहे. इन्स्टा सॉल्व्हर विद्यार्थ्यांना गणिताच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर पायरी-दर-पयरी उपायांसह त्वरित मदत करण्यासाठी विकसित केले जात आहे. हे डीप लर्निंग लँग्वेज….
एक्सप्लोर
प्रेरणा देशातील लाखो विद्यार्थी शैक्षणिक परिणाम प्राप्त करण्यासाठी Embibe चा वापर करून नियमितपणे बरेच काही शिकतात, खूपसराव करतात आणि स्वतःची परीक्षा घेतात. या प्रवासात त्यांना प्रश्न पडणे किंवा शंका उपस्थित होणे अपेक्षित आहे. म्हणून आम्ही शंका निरसन प्रोडक्ट बनवले आहे जेणेकरून हे सुनिश्चित होईल की विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले जाते. जसे की याचे नाव सूचित करते, हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याचे ध्येय विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यात मदत करणे आहे. जरी ही मदत विषयामधील तज्ञाद्वारे प्रदान केली जात असली तरी,….
एक्सप्लोर
शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण कामांपैकी एक म्हणजे, कंटेंट सर्व वापरकर्त्यांना सहजपणे उपलब्ध होईल आणि जलदपणे शोधता येईल असा बनवणे.ते करण्यासाठी,कंपन्या मानवी अनोटेटर्स, किंवा विषय तज्ञ नेमतात आणि ते कंटेंट संबंधित विषयांशी जोडतात, ज्यामुळे वापरकर्त्यास उत्पादनातील संपूर्ण माहिती एकत्र मिळवणे सोपे होते. Embibe च्या ज्ञान-आलेखावर 74000+ नोड्स् आहेत, ज्यामध्ये प्रत्येक युनिट हे वेगळ्या माहितीचा संच आहे. याशिवाय त्यामध्ये 1,89,380 अंतर्गत जोडसंच आहेत.आणि 2,15,062 विविध क्षमता आहेत. शेकडो अभ्यासक्रमांच्या हजारो परीक्षा असल्याने कंटेंटचा विस्तार फारच मोठा आहे, त्यामुळे टॅगिंगची प्रक्रिया महाग….
एक्सप्लोर
Embibe मध्ये, आम्ही विध्यार्थ्यांची लर्निंग जर्नी अधिक सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. नॉलेज बडी हा आर्टिफिशल इंटेलिजेंस असलेला चॅटबॉट आहे ज्याची निर्मिती विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देऊन आणि शंकांचे निरसन करून त्यांच्या शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी केली गेली आहे. स्वयंचलितपणे प्रश्नांची निर्मिती आणि उत्तरे देण्यासाठी सखोल लर्निंग मॉडेल्सला पूरक म्हणून क्षेत्राचे सुस्पष्ट ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. Emibibe चा नॉलेज ग्राफ हा सामग्रीच्या बुद्धीमत्तेचा कणा आहे, यामध्ये लाखोंहून अधिक संबंधाचा वापर करून एकमेकांशी जोडलेल्या हजारो संकल्पना आणि क्षमता आहेत. नॉलेज बडीची….
एक्सप्लोर
मेधा, संस्कृत शब्द, याचा अर्थ ज्ञान, समज आणि बुद्धीमत्ता असा होतो. EdTech AI प्लॅटफॉर्म संरचित करण्यासाठी नैसर्गिक भाषा समज (NLU) हा प्लॅटफॉर्म खूप महत्वाचा आहे. NLU क्षमता हायपर टॅग केलेले शिक्षण आणि मूल्यांकन सामग्री, संदर्भित ज्ञान आलेख, अर्थपूर्ण आणि स्पष्टीकरण करण्यायोग्य अंदाज सक्षम करते ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याचे परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक सामग्री समृद्ध करणे, शिफारस करणे किंवा तयार करणे आवश्यक आहे. काही उदाहरणे जिथे ते अत्याधुनिक कार्यप्रदर्शन साध्य करण्यासाठी थेट मदत करते ते म्हणजे सामग्री बुद्धिमत्ता कार्ये जसे की प्रश्न….
एक्सप्लोर
वैयक्तिकृत कामगिरी प्रवास (PAJ) चे उद्दिष्ट विद्यार्थ्याला त्यांची सध्याची ज्ञान पातळी पूर्वनिर्धारित कालावधी पूर्व निर्धारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या लक्ष परीक्षेसाठी संकल्पनांचे महत्त्व आणि प्रत्येक संकल्पनेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न या बाबी लक्षात घेऊन त्यांना उत्तम शिक्षणाचा मार्ग प्रदान करणे हे आहे. शिक्षणाचे परिणाम वितरित करण्यासाठी AI प्लॅटफॉर्म, Embibe साठी PAJ हे सर्वोतोपरी महत्वाचे आहे. Embibe मध्ये, आपण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम साध्य करण्यासाठी संदर्भित ज्ञान आलेख आणि वर्तणुकीशी संबंधित प्रोफाईलवर संकल्पना प्रभुत्व बुद्धिची आकलनक्षमता मोजतो. PAJ हि अति वैयक्तिकृत पद्धतीने शिकणे,….
एक्सप्लोर
Embibe हा मोठ्या प्रमाणावर लर्निंग आउटकम प्रदान करणारा AI प्लॅटफॉर्म आहे [5][6]. आम्ही कोणत्याही भाषेत शिकणाऱ्या जगभरातील सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारतातील लाखो विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेमध्ये शैक्षणिक सामग्री प्रदान करणे हे भाषांतर प्रोजेक्टचे लक्ष्य आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक काळात वैयक्तिकृत शिक्षण, प्रॅक्टिस आणि मूल्यांकन सामग्री मिळवून देण्यासाठी शैक्षणिक सामग्री निवडणे, तयार करणे किंवा भाषांतरीत करणे आवश्यक आहे [7][8]. उच्च-गुणवत्तेची शैक्षणिक सामग्री बहुधा इंग्रजी भाषेत उपलब्ध असते. जर आम्ही ही सामग्री आमच्या विद्यार्थ्यांना भारतीय स्थानिक भाषांमध्ये भाषांतरीत करून देऊ….
एक्सप्लोर