जागतिक सर्वोत्तम सामग्रीद्वारे आपल्यामध्ये
सुधारणा करा
अचिव्ह
‘लर्न’, ‘प्रॅक्टिस’ आणि ‘टेस्ट’ जर्नीतील विद्यार्थ्यांच्या डेटाद्वारे समर्थित प्रत्येक ध्येयासाठी तयार केलेले ‘पर्सनलाइज्ड अचिव्हमेंट जर्नी’ 'अचिव्ह' तयार करते. 'अचिव्ह' चा पाया Embibe च्या कॉन्सेप्टवरील प्रभुत्वासाठी सखोल ज्ञान अनुरेखन अल्गोरिदमवर बांधला गेला आहे.
अधिक वाचालर्न
3D व्हिडिओंद्वारे च्या कौशल्यपूर्ण वापरातून Embibe विद्यार्थ्यांना एक सर्वसमावेशक शिक्षण अनुभव प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या क्षमता व कौशल्यांचा गरजेनुसार त्यांना पूरक संसाधने पुरवली जातात. याअंतर्गत अनेक छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स अत्यंत सखोल पद्धतीने शिकविल्या जातात. अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन तयार केलेल्या या कॉन्सेप्ट्स प्रत्यक्ष जीवनात कुठे उपयोगी ठरू शकतात हे विदयार्थ्यांना समजून घेता येते.
अधिक वाचाप्रॅक्टिस
Embibe च्या प्रॅक्टिसमध्ये 10 लाख+ इंटरॅक्टिव्ह प्रश्न युनिट्सच्या प्रगत शिक्षणशास्त्राचा समावेश आहे ज्यामध्ये टॉप-रँक असलेल्या 1000+ पुस्तकांतील धडे आणि टॉपिक्स आहेत. सखोल ज्ञानाचा मागोवा घेणाऱ्या ट्रेसिंग पद्ध्तीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रॅक्टिस मार्ग पर्सनलाइज्ड करून अनुकूल प्रॅक्टिस फ्रेमवर्कद्वारे प्रॅक्टिस अधिक सक्षम केली जाते.
अधिक वाचाटेस्ट
Embibe च्या टेस्टमध्ये विविध प्रकारच्या 21000+ टेस्ट आहेत ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम, धड्यावरील टेस्ट, पार्ट टेस्ट, विषय टेस्ट आणि युजरद्वारे तयार केलेल्या टेस्ट यांचा समावेश आहे. या टेस्ट लर्निंग जर्नीमध्ये आधी आणि नंतर लहान किंवा मोठे निदान म्हणून कार्य करतात. मागील वर्षाच्या टेस्टद्वारे आणि वर्षानुवर्षे Embibe ने कोट्यावधी प्रयत्नांच्या माहितीद्वारे गोळा केलेले प्रश्नांचे प्रकार यांच्याद्वारे अल्गोरिदमचे बेंचमार्क करुन प्रत्येक ध्येय आणि परीक्षेसाठी सर्व टेस्ट निर्दिष्ट केल्या जातात.
अधिक वाचा