सरासरीपेक्षा कमी ते असाधारणपर्यंत

Student, पालवांचा

मध्ये TS EAMCET मधील स्कोअरची टक्केवारी 71.2% वाढली.

arrow_up
Student, अहमदाबाद

मध्ये VITEEE मधील स्कोअरची टक्केवारी 33.1% वाढली.

arrow_up
Ayush Soni

आयुष सोनी

छिंदवाडा | JEE मुख्य

मोठे होत असताना, मी नेहमी अभ्यासापेक्षा कॉम्प्युटर आणि व्हिडीओ गेम खेळणे पसंत केले, कारण माझ्यासाठी गेम्स पेक्षा अभ्यास करणे हे जास्त कठीण होते, आणि इतके आनंददायकही नव्हते. मी शाळेत असताना खूप मेहनत घेतली आणि मी 12वी किंवा JEE मुख्य उत्तीर्ण होईल अशी अपेक्षा देखील कोणी केली नव्हती - ना माझे शिक्षक, ना माझे मित्र, ना माझे पालक... कोणीही नाही. जेव्हा मला Embibe बद्दल समजले, तेव्हा त्यावर प्रॅक्टिस करणे हा एक खेळ खेळल्यासारखा वाटू लागला, ज्यामुळे मला खरोखर प्रेरणा मिळाली. मी जितकी जास्त प्रॅक्टिस केली, तितके अधिक एम्बियम्स मी कमावले आणि त्यांच्या मदतीने मी माझ्या कमकुवत असलेल्या टॉपिक्सवर आणि धड्यांवर लक्ष देण्यासाठी अधिक प्रीमियम प्रॅक्टिस पॅक अनलॉक करू शकेन. मला Embibe वर अभ्यास करण्यासाठी आणि दररोज 10 तासांची प्रॅक्टिस करण्याची गरज पडत नाही. फक्त 10 दिवसांच्या तयारीने, मी JEE मुख्य परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकलो आणि सर्वांना आश्चर्यचकित केले.

Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 66.3% वाढली.

arrow_up
Student, मेरठ

मध्ये Quantitative Aptitudeसाठी Insurance मधील स्कोअरची टक्केवारी 50.0% वाढली.

arrow_up

मागासवर्गीयांना सशक्त बनवत आहे

Student, गांधीनगर

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 68.7% वाढली.

arrow_up
Student, डेहराडून

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 46.9% वाढली.

arrow_up
Tribal Area

मागासवर्गीय भाग

Development - उदयपूर

Embibe च्या प्लॅटफॉर्मने अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणले ज्यांना इतर ठिकाणी प्रवेश मिळाला नसता. Embibe वर शिकलेल्या तब्बल 48% विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात JEE आणि NEET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केल्यात. राष्ट्रीय यश दराच्या तुलनेत केवळ 5% दर हा आमच्यासाठी एक चांगला रिझल्ट आहे. हा पुरावा आहे की शहरांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली संसाधने, मागासवर्गीय भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलीत तर ते देखील भारतातील सर्वोच्च प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता प्राप्त करू शकतात.

Student, आनंद

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 72.7% वाढली.

arrow_up
Student, गांधीनगर

मध्ये Chemistryसाठी JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 39.5% वाढली.

arrow_up

सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांना प्रबळ करत आहे

Student, औरंगाबाद

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 70.2% वाढली.

arrow_up
Student, सांगली

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 75.0% वाढली.

arrow_up
Priyal Agarwal

प्रिया अगरवाल

इयत्ता 6 | अजमेर

Embibe माझ्या वैयक्तिक शिक्षकाप्रमाणेच आहे आणि मला नेहमीच प्रेरित ठेवते. त्याच्या उपयुक्त सूचना आणि मायक्रो हिंट्सकरिता धन्यवाद, माझी गणितातील मूलभूत गणना आणि विज्ञानातील माझ्या संकल्पना आता खूप सुधारल्या आहेत. यामुळे मला चांगल्या पद्धतीने शिकण्यास मदत झाली आहे, जे चांगली विद्यार्थीनी होण्यासाठी महत्त्वाचे असते.

Student, सूर्यपेठ

मध्ये TS EAMCET मधील स्कोअरची टक्केवारी 59.3% वाढली.

arrow_up
Student, नागपूर

मध्ये General Intelligence and Reasoningसाठी SSC CPO Paper-I मधील स्कोअरची टक्केवारी 49.5% वाढली.

arrow_up

आम्हाला यशाचे सेंट्रल ब्युरो असे म्हणा

Student, कारगिल लेह

मध्ये 11th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 26.7% वाढली.

arrow_up
Student, कारगिल लेह

मध्ये 11th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 11.0% वाढली.

arrow_up
Ankush Sharma

अंकुश शर्मा

दिल्ली | SSC CGL | 2016

Embibe चे आभार, मी 2016 मध्ये SSC CGL भरती परीक्षा उत्तीर्ण केली. माझ्या परीक्षेच्या तयारी दरम्यान मला अनेक शंकांच्या सामना करावा लागला, परंतु वारंवार प्रॅक्टिस आणि मॉक टेस्टद्वारे मी आत्मविश्वास मिळवू शकलो, ज्यामुळे माझी CBI अधिकारी या ध्येयापर्यंत पोहोचण्यात मला मदत झाली.

Student, सोलापूर

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 71.4% वाढली.

arrow_up
Student, नलगोंडा

मध्ये Mathematicsसाठी TS EAMCET मधील स्कोअरची टक्केवारी 22.7% वाढली.

arrow_up

मदत करायला तत्पर असे Embibe

Student, भोपाळ

मध्ये JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 65.5% वाढली.

arrow_up
Student, भिलाई

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 77.8% वाढली.

arrow_up
Mr.Shishir Kumar Shahi

श्री. शिशिर कुमार शाही

संचालक, CSRL सुपर 30 | संपूर्ण भारत | 2019

Embibe च्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीची पातळी आणि योग्य कौशल्यांसह त्यांच्या अंतिम परीक्षेसाठी चांगले नियोजन कसे करू शकतात हे समजण्यास मदत करते. अशा प्रकारचा अभिप्राय हा पारंपारिक पद्धतीची टेस्ट देऊन मिळत नाही. आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी विशेषतः देशाच्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी या प्लॅटफॉर्मवर सातत्याने शिकून आत्मविश्वास मिळविला आहे.

Student, तिरुवन्नमलाई

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 75.2% वाढली.

arrow_up
Student, मुंबई

मध्ये Quantitative Aptitudeसाठी IBPS RRB Office Assistant Mains मधील स्कोअरची टक्केवारी 50.3% वाढली.

arrow_up

उत्कृष्ट लर्निंग आऊटकमसह राष्ट्राला सक्षम बनवत आहे

Student, मेरठ

मध्ये BITSAT मधील स्कोअरची टक्केवारी 76.7% वाढली.

arrow_up
Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 55.0% वाढली.

arrow_up
img

निती आयोग

खांडवा जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील अकरावी आणि बारावी इयत्तेच्या 1,426 विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी कोवीड लॉकडाऊन दरम्यान 4 महिन्यांसाठी Embibe RANKUP प्लॅटफॉर्मचा वापर केला. अल्प कालावधीत, विद्यार्थी प्लॅटफॉर्मवर 2,566 तास गुंतून राहू शकले, सरासरी 54% अचूकता प्राप्त केली.

Student, कोझिकोड

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 74.7% वाढली.

arrow_up
Student, जयपूर

मध्ये General Awarenessसाठी SBI Clerk Mains मधील स्कोअरची टक्केवारी 50.7% वाढली.

arrow_up

शिक्षण क्षेत्रातील प्रमुखांना पाठबळ दिले जाते

Student, कारगिल लेह

मध्ये 12th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 80.0% वाढली.

arrow_up
Student, कारगिल लेह

मध्ये 11th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 11.4% वाढली.

arrow_up
Mr.J C Chaudhry

श्री. जे. सी. चौधरी

CMD | आकाश इन्स्टिट्युट | 2019

आकाश इन्स्टिट्युट येथे, आम्‍ही आमच्‍या मुलांना त्‍यांच्‍या कॉन्टेन्टसाठी मार्गदर्शन करून आणि त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचे सविस्तर मूल्‍यांकन देऊन अधिक चांगली कामगिरी करण्‍यास पात्र करतो. जेव्हा आम्ही आमच्या CBT मूल्यांकन प्लॅटफॉर्मसाठी Embibe सोबत भागीदारी केली, तेव्हा त्यांनी आमच्या वारशाचा आदर केला आणि आमच्या विद्यार्थ्याचे यश प्राप्त करण्याकरिता समान ध्येयासाठी आमच्या टीमसोबत काम केले. Embibe ने आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या टेस्टच्या प्रयत्नांचे आवश्यक सखोल गुणात्मक मूल्यमापन प्रदान केले आणि प्लॅटफॉर्मने त्यांना परीक्षेच्या काळात जलद प्रतिसाद देण्यास पात्र करण्यासाठी त्यांचे सामर्थ्यवान क्षेत्र कसे प्रबळ करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन देखील केले.

Student, जबलपूर

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 71.3% वाढली.

arrow_up
Student, दिल्ली

मध्ये Reasoningसाठी Defence मधील स्कोअरची टक्केवारी 49.4% वाढली.

arrow_up

हे शिक्षणातील सर्वोत्तम विचारांना चालना देते

Student, रांची

मध्ये JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 66.1% वाढली.

arrow_up
Student, गोरखपूर

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 78.4% वाढली.

arrow_up
Prof. PC Thomas

प्रा.पी.सी. थॉमस

क्लासेस | केरळ | 2019

Embibe वापरल्याने विद्यार्थी आणि शिक्षक दोघांवरही मोठा परिणाम झाला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना अत्यंत अचूक अभिप्राय मिळतो आणि आम्ही पाहिले की आमच्या पात्र विद्यार्थ्यांपैकी 54% विद्यार्थ्यांनी 90+ टक्के गुण मिळवले आहेत, जो एक उत्कृष्ट निकाल आहे. Embibe ची वैशिष्ट्ये म्हणजे आमच्या शिक्षकांना त्यांचे स्वतःचे प्रश्न अपलोड करण्यास आणि त्यांच्या सोयीनुसार चाचण्या घेण्यास परम आणि सक्षम करतात ज्यामुळे मौल्यवान वेळेची बचत होते ज्याचा नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्गात चांगल्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो.

Student, औरंगाबाद

मध्ये NEET मधील स्कोअरची टक्केवारी 73.8% वाढली.

arrow_up
Student, नागपूर

मध्ये Mathematicsसाठी JEE Advanced मधील स्कोअरची टक्केवारी 32.7% वाढली.

arrow_up

जरी आपण अभ्यासात उत्कृष्ट असाल तरीही Embibe च्या मदतीने सर्वोत्कृष्ट व्हा!

Student, कारगिल लेह

मध्ये 11th CBSE मधील स्कोअरची टक्केवारी 20.0% वाढली.

arrow_up
Student, रायपूर

मध्ये VITEEE मधील स्कोअरची टक्केवारी 30.2% वाढली.

arrow_up
student image
Student, गोरखपूर

मध्ये JEE Main मधील स्कोअरची टक्केवारी 75.0% वाढली.

arrow_up
Student, आनंद

मध्ये General Intelligence and Reasoningसाठी RRC Group D CBT मधील स्कोअरची टक्केवारी 50.7% वाढली.

arrow_up